anandyatra.blogspot.com anandyatra.blogspot.com

anandyatra.blogspot.com

आनंदयात्रा (Anandyatra)

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 26, 2014. तुझे दु:ख माझे'. तुझे दु:ख माझे'. कुणी बोललेले. खरे वाटलेले. कितीदा मनाला. सभोताल सारे. फुलारून येई. मला दूर नेई. भुलोनी जगाला. थरारून जावी. उभी सर्व काया. दिसे फक्त माया. खुळा जीव झाला. अकस्मात यावे. ढगानेच खाली. तसा भोवताली. महापूर आला. मला जागवाया. बिछानी तपेले. दिसे ओतलेले. तळे हे उशाला. तसे स्वप्न माझे. पुराच्या प्रवाही. उसासून वाही. सकाळी दहाला. तुझे दु:ख माझे'. कधी ऐकताना. हसू आवरेना. कितीदा मनाला. नचिकेत जोशी (२५/१२/२०१४). मी नचिक...View my c...

http://anandyatra.blogspot.com/

WEBSITE DETAILS
SEO
PAGES
SIMILAR SITES

TRAFFIC RANK FOR ANANDYATRA.BLOGSPOT.COM

TODAY'S RATING

>1,000,000

TRAFFIC RANK - AVERAGE PER MONTH

BEST MONTH

September

AVERAGE PER DAY Of THE WEEK

HIGHEST TRAFFIC ON

Thursday

TRAFFIC BY CITY

CUSTOMER REVIEWS

Average Rating: 3.9 out of 5 with 7 reviews
5 star
2
4 star
4
3 star
0
2 star
0
1 star
1

Hey there! Start your review of anandyatra.blogspot.com

AVERAGE USER RATING

Write a Review

WEBSITE PREVIEW

Desktop Preview Tablet Preview Mobile Preview

LOAD TIME

0.3 seconds

FAVICON PREVIEW

  • anandyatra.blogspot.com

    16x16

  • anandyatra.blogspot.com

    32x32

  • anandyatra.blogspot.com

    64x64

  • anandyatra.blogspot.com

    128x128

CONTACTS AT ANANDYATRA.BLOGSPOT.COM

Login

TO VIEW CONTACTS

Remove Contacts

FOR PRIVACY ISSUES

CONTENT

SCORE

6.2

PAGE TITLE
आनंदयात्रा (Anandyatra) | anandyatra.blogspot.com Reviews
<META>
DESCRIPTION
आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 26, 2014. तुझे दु:ख माझे'. तुझे दु:ख माझे'. कुणी बोललेले. खरे वाटलेले. कितीदा मनाला. सभोताल सारे. फुलारून येई. मला दूर नेई. भुलोनी जगाला. थरारून जावी. उभी सर्व काया. दिसे फक्त माया. खुळा जीव झाला. अकस्मात यावे. ढगानेच खाली. तसा भोवताली. महापूर आला. मला जागवाया. बिछानी तपेले. दिसे ओतलेले. तळे हे उशाला. तसे स्वप्न माझे. पुराच्या प्रवाही. उसासून वाही. सकाळी दहाला. तुझे दु:ख माझे'. कधी ऐकताना. हसू आवरेना. कितीदा मनाला. नचिकेत जोशी (२५/१२/२०१४). मी नचिक&#2...View my c...
<META>
KEYWORDS
1 pages
2 0 comments
3 older posts
4 about me
5 followers
6 follow by email
7 labels
8 कविता
9 भटकंती
10 ललित
CONTENT
Page content here
KEYWORDS ON
PAGE
pages,0 comments,older posts,about me,followers,follow by email,labels,कविता,भटकंती,ललित,blog archive,popular posts,रतनवाडी,भाग १,total pageviews,marathi blogs widget
SERVER
GSE
CONTENT-TYPE
utf-8
GOOGLE PREVIEW

आनंदयात्रा (Anandyatra) | anandyatra.blogspot.com Reviews

https://anandyatra.blogspot.com

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 26, 2014. तुझे दु:ख माझे'. तुझे दु:ख माझे'. कुणी बोललेले. खरे वाटलेले. कितीदा मनाला. सभोताल सारे. फुलारून येई. मला दूर नेई. भुलोनी जगाला. थरारून जावी. उभी सर्व काया. दिसे फक्त माया. खुळा जीव झाला. अकस्मात यावे. ढगानेच खाली. तसा भोवताली. महापूर आला. मला जागवाया. बिछानी तपेले. दिसे ओतलेले. तळे हे उशाला. तसे स्वप्न माझे. पुराच्या प्रवाही. उसासून वाही. सकाळी दहाला. तुझे दु:ख माझे'. कधी ऐकताना. हसू आवरेना. कितीदा मनाला. नचिकेत जोशी (२५/१२/२०१४). मी नचिक&#2...View my c...

INTERNAL PAGES

anandyatra.blogspot.com anandyatra.blogspot.com
1

आनंदयात्रा (Anandyatra): January 2014

http://anandyatra.blogspot.com/2014_01_01_archive.html

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, January 31, 2014. रिकामेपण. तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते. कितीही व्यापुनी जागा, रिकामेपण तुला येते. जरी आशा-निराशेला भिकार्‍याचे जिणे देतो. तरीही सोबती कुणि ना कुणी कायम पुन्हा येते. म्हणालो, 'हे असे का'? तर म्हणाले, "मागणी आहे"! अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते? भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी. कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते. कुणी जगतात अस्सल तर कुणी मरतात निष्ठेने. नचिकेत जोशी (३०/१/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. जवळच&#2...

2

आनंदयात्रा (Anandyatra): November 2013

http://anandyatra.blogspot.com/2013_11_01_archive.html

आनंदयात्रा (Anandyatra). Tuesday, November 12, 2013. नाव नव्हते दिले, प्रेम केले खरे. आठवू लागता लोपले चेहरे. आत डोकावण्या मी उभा राहिलो. आरसे जाहले कावरे-बावरे. झगडुनी शेवटी जीव त्यांनी दिला. सोसण्याऐवजी फार केले बरे. आठवांचा तुझ्या झोत पडला तसे. ह्या मनाचे सुने उजळले कोपरे. कारणे वाढली, अर्थ शब्दाळले. भावनांवर खर्‍या खोल पडले चरे. हेलकावे किती आतल्या आत हे! मन बिचारे किती शोधते आसरे. ज्या क्षणी सत्य स्वीकारती माणसे. त्याक्षणी काळही मिटवतो अंतरे. नचिकेत जोशी (१३/१/२०१२). Links to this post. बरोब&#...

3

आनंदयात्रा (Anandyatra): April 2014

http://anandyatra.blogspot.com/2014_04_01_archive.html

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, April 25, 2014. शिवशाहिरांच्या आठवणींचा 'बेलभंडारा'. पुस्तकाचे नावः बेलभंडारा. लेखक - डॉ. सागर देशपांडे. प्रकाशन - सह्याद्री प्रकाशन. प्रथमावृत्ती - ३ ऑगस्ट २०११. किंमत - रू. ६९९. एखाद्याने व्यवहारात साधं-भोळं म्हणजे किती साधंभोळं असावं? एखाद्याने ध्यासमग्न जगावं म्हणजे नेमकं कसं जगावं? सगळीच मोठी माणसं वेडी असतात खरंच! काय काय आहे या पुस्तकात? एकदा नक्की वाचा! तासनतास 'राजा शिवछत्रपतीची' पारायणं करण्...अजून काय लिहू? बाबासाहेब पुरंदर&#...Links to this post. शाळ&#23...

4

आनंदयात्रा (Anandyatra): December 2013

http://anandyatra.blogspot.com/2013_12_01_archive.html

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 13, 2013. बोलतो कितीतरी तरी कमीच शेवटी. राहते मनातले खरे मनीच शेवटी. चांगले असूनही इथे न भागते मुळी. पाहिजे इथे इमेज चांगलीच शेवटी. साथ द्यायला कुणीच आपली न धावती. वाटती तरी उगाच आपलीच शेवटी. चंद्र भोवती कुठे नकोच वावरायला. स्पेस चांदण्यासही जरा हवीच शेवटी. पाहतो निमूट सर्व जे घडेल ते तसे. लागतात अर्थ सर्व नेहमीच शेवटी. काय माहिती? कुणी असेलही, नसेलही! आसपास, अंतरात पोकळीच शेवटी. नचिकेत जोशी (१२/१२/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. Subscribe to: Posts (Atom).

5

आनंदयात्रा (Anandyatra): July 2013

http://anandyatra.blogspot.com/2013_07_01_archive.html

आनंदयात्रा (Anandyatra). Saturday, July 13, 2013. सारे जुनेच आहे. सारे जुनेच आहे, काही नवीन नाही. नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही. विस्तारली घराणी, झाली नवीन भरती. कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही. शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -. बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही. एका क्षणी समजते, सारे समान येथे! कोणी महान नाही, कोणीच हीन नाही. मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे? माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही. नचिकेत जोशी (१२/७/२०१३). नचिकेत जोशी. Links to this post. Subscribe to: Posts (Atom). डों...शनि...

UPGRADE TO PREMIUM TO VIEW 14 MORE

TOTAL PAGES IN THIS WEBSITE

19

OTHER SITES

anandyan.com anandyan.com

昆山超秒精密夹具有限公司

警界 张家界警方捣毁一赌博机窝点 图 中国? 桑植县 能力提升工程 助干部成长 中国 张家界. 警界 人行道禁止停车 市民建议可设 绿隔离 中国 张家界.

anandyan.net anandyan.net

Index of /

anandyarevannie.blogspot.com anandyarevannie.blogspot.com

The Vanny's

Jumat, 27 Juni 2014. Marker Pengenalan Rumah Adat. Untuk menggunakan Aplikasi Pengenalan Rumah Adat di Pulau Jawa, kamu diharuskan mempunyai gambar marker dari setiap rumah adat. Untuk men-dowload marker kamu bisa download disini. Diposkan oleh Anandya Revannie. 6/27/2014 08.13.00 AM. Kirimkan Ini lewat Email. Kamis, 09 Januari 2014. Tugas 4 Ilmu Sosial Dasar (ISD). Tugas 4 Ilmu Sosial Dasar (ISD). Diposkan oleh Anandya Revannie. 1/09/2014 01.18.00 AM. Kirimkan Ini lewat Email. Label: Ilmu Sosial Dasar.

anandyarizki.blogspot.com anandyarizki.blogspot.com

Little World

Selasa, 12 Juni 2012. Selamat datang bulan kelahiran, bulan kesayangan, bulan penuh makna! Selamat ulang tahun buat saya yang ke-16. Sebelumnya, saya minta maaf banget udah lama gak ngepost. Saya ulang tahun tanggal 11 juni. Banyak kejutan di hari ulang tahun dan hari-hari berikutnya. Mendapat kejutan hati juga mungkin :$. Terimakasih untuk kue dan kadonya Meme, Mamiq, Adik asti (=. Terimakasih buat sahabat-sahabat hina ( = ahaha. Cerita di bulan Mei? Saya punya banyak cerita di benua lain. Australia!

anandyatra.blogspot.com anandyatra.blogspot.com

आनंदयात्रा (Anandyatra)

आनंदयात्रा (Anandyatra). Friday, December 26, 2014. तुझे दु:ख माझे'. तुझे दु:ख माझे'. कुणी बोललेले. खरे वाटलेले. कितीदा मनाला. सभोताल सारे. फुलारून येई. मला दूर नेई. भुलोनी जगाला. थरारून जावी. उभी सर्व काया. दिसे फक्त माया. खुळा जीव झाला. अकस्मात यावे. ढगानेच खाली. तसा भोवताली. महापूर आला. मला जागवाया. बिछानी तपेले. दिसे ओतलेले. तळे हे उशाला. तसे स्वप्न माझे. पुराच्या प्रवाही. उसासून वाही. सकाळी दहाला. तुझे दु:ख माझे'. कधी ऐकताना. हसू आवरेना. कितीदा मनाला. नचिकेत जोशी (२५/१२/२०१४). मी नचिक&#2...View my c...

anandyatraparyatan.com anandyatraparyatan.com

WELCOME TO ANANDYATRA PARYATAN

anandyatri.com anandyatri.com

Anand Yatri - Voyager of Happiness

Inspiring story of birth of IISc Bangalore. April 9, 2015. Amol A. Sale. The Indian Institute of Science has produced Nobel laureates, trained many of India’s greatest scientists and helped nurture some of the country’s finest scientific institutions. 8220;Dear Swami Vivekananda ,. I trust, you remember me as a fellow-traveller on your voyage from Japan to Chicago. I very much recall at this moment your views on the growth of the ascetic spirit in India, and the duty, not of destroying, but of divert...

anandyatri.in anandyatri.in

Anandyatri Resort: Home away from home at Diveagar

Contact us by email: mail@anandyatri.in,. Or give us a call: 91 93231 37055. (Details). Home away from home at Diveagar! Ananadyatri is now 15 years old and has become your true home away from home, where tourists get total satisfaction in terms of accommodation, food service and of course value for money. Situated on an acre of lush green coconut and betel nuts plantation, a typical konkani wadi. Write a review of Anandyatri.